लेबल

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस चौदावा : वाजंत्री

 

गावातल्या एखाद्या विशिष्ट उत्सवात किंवा एखाद्या लग्नकार्यात सामूहिक पद्धतीने वाद्य वादन केले जाते. अशा लोकांना आपण वाजंत्री असे म्हणतो. या वाजंत्री ताफ्यात प्रामुख्याने सनई, सुर, हलगी, डफ या वाद्यांचा समावेश असतो.



तर मग चला आज पाहूया दोंदे या गावातील बन्सी गायकवाड आणि मंडळी यां वाजंत्र्यांनी  सादर केलेलं वादन.

बन्सी गायकवाड आणि मंडळी, दोंदे

  • बन्सी गायकवाड (8080392531)
  • सुभाष चव्हाण
  • काळुराम गायकवाड
  • सुनील गायकवाड
  • गोपाळ गायकवाड 





#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.




- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...