लेबल

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्यंत झालेला आपल्याला दिसतो. लावणी प्रामुख्याने शृंगार रसाचा समावेश होतो.

तर मग चला आज पाहूया पुण्यातील रेश्मा परितेकर आणि मंडळी यांनी सादर केलेली  लावणी. या सत्रातील हे शेवटचं सादरीकरण आहे.

रेश्मा परितेकर आणि मंडळी, पुणे.

  • रेश्मा परितेकर (9881235105)
  • यशवंत थित्ते

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस एकोणविसावा : शाहिर आणि पोवाडा

खूप कमी जणांना माहिती असेल की पोवाड्यात तीन प्रकारचे कवणे आढळतात

1) देवतांच्या अद्भुत लीला आणि तीर्थक्षेत्राचे महात्म्य 

2)राजे सरदार व धनिक यांचे पराक्रम, गौरव

3)लढाई दंगा दरोडा दुष्काळ पूर इत्यादी उग्र वा कुतूहलजनक घटनांचे निवेदन

तर मग चला आज पाहूया बेल्हे या गावातील विलास अटक आणि मंडळी यांनी सादर केलेला शाहिर आणि पोवाडा हा लोककला प्रकार.

विलास अटक आणि मंडळी, बेल्हे

  • विलास अटक (9860609327)
  • प्रमोद अटक
  • गणेश तापसे
  • नामदेव शिंदे 
  • श्यामराव शिंदे 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस अठरावा : पोतराज

महाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक म्हणजे पोतराज. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तू राजू या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु किंवा पोतू म्हणजे रेडा किंवा बोकड . बोकडाची बली क्रिया पार पाडणारा पोतू राजू अशी ही त्याची ओळख.

तर मग चला आज पाहूया धायरी या गावातील सुखदेव साठे आणि मंडळी यांनी सादर केलेला  पोतराज हा लोककला प्रकार.

सुखदेव साठे आणि मंडळी, धायरी

  • सुखदेव साठे (9763797199)
  • सुवर्णा शिंदे
  • आप्पा हरिभाऊ शिंदे
  • साहेबराव सुखदेव साठे 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस सतरावा : बतावणी

रोजच्या आयुष्यातली एखादी घटना, प्रसंग विनोदी पद्धतीने रंगवून सांगणे त्यात आजचा आशय टाकून राजकीय टोमणे मारणे,प्रेक्षकांना हसवत खिदळत तमाशाला पुढे सरकवणे म्हणजे बतावणी.

तर मग चला आज पाहूया लोणी या गावातील ज्ञानेश्वर विष्णू पंचरास आणि मंडळी यांनी सादर केलेली बतावणी .

ज्ञानेश्वर विष्णू पंचरास आणि मंडळी, लोणी

  • ज्ञानेश्वर विष्णू पंचरास ( 9307415427)
  • सुभाष जयवंत पंचरास
  • ज्ञानेश्वर दादाभाऊ जाधव 

 #Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस सोळावा: गोंधळ

गोंधळ म्हणजे घरातली मंगल कार्य वगैरे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून त्याचे उपकार स्तवणाचा विधी म्हणजेच गोंधळ. जेवढा हा अद्भुत तेवढाच महत्त्वाचा, प्राचीन आणि न केवळ पूजा विधी आणि त्याचबरोबर आपला पिढ्यानपिढ्या ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे  काम आणि परिवर्तनाचे बीज पेरायचे मोलाचे काम यांनी केले.

तर मग चला आज पाहूया बेल्हे या गावातील विलास अटक आणि मंडळी यांनी सादर केलेला गोंधळ.

विलास अटक आणि मंडळी, बेल्हे

  • विलास अटक (9860609327)
  • तुणतुणे - महेश अटक
  • टाळ - प्रमोद अटक

 #Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस पंधरावा : लखाबाईची गाणी

लखाबाईच्या गाण्यांमध्ये देवीची पूजेची रचना करणे, तिचे महत्त्व सांगणे, स्तुती गाणे याचा समावेश होतो. लखाबाईची गाणी हि लोककलेतील एक काव्य प्रकार आहे. पोतराज हा देवीचा उपासक असल्यामुळे काही ठिकाणी लखाबाईच्या गाण्यांमध्ये त्याचाही समावेश असलेला दिसून येतो. यामध्ये गाणी नृत्य आणि सोबतीला वेगवेगळी वाद्य जसे हलगी, ढोल, सनई इत्यादींचा समावेश होतो.

तर मग चला आज पाहूया लोणी या गावातील बबन श्रीपती पंचरास आणि मंडळी यांनी सादर केलेली लखाबाईची गाणी. 

बबन श्रीपती पंचरास आणि मंडळी, लोणी

  • बबन श्रीपती पंचरास (9960034615)
  • ढोलकी - पामाजी तुकाराम पंचरास, संदीप शिवाजी पंचरास
  • हालगी - दादाभाऊ विष्णू पंचरास 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस चौदावा : वाजंत्री

गावातल्या एखाद्या विशिष्ट उत्सवात किंवा एखाद्या लग्नकार्यात सामूहिक पद्धतीने वाद्य वादन केले जाते. अशा लोकांना आपण वाजंत्री असे म्हणतो. या वाजंत्री ताफ्यात प्रामुख्याने सनई, सुर, हलगी, डफ या वाद्यांचा समावेश असतो.

तर मग चला आज पाहूया दोंदे या गावातील बन्सी गायकवाड आणि मंडळी यां वाजंत्र्यांनी  सादर केलेलं वादन.

बन्सी गायकवाड आणि मंडळी, दोंदे

  • बन्सी गायकवाड (8080392531)
  • सुभाष चव्हाण
  • काळुराम गायकवाड
  • सुनील गायकवाड
  • गोपाळ गायकवाड 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस तेरावा : गण

लोककला परंपरेमध्ये देव या संकल्पनेला खूप मोठे स्थान दिले आहे. त्यामुळे बहुतांश लोककला प्रकारातील सुरुवात श्री गणेशाला आवाहन करून केले जाते. हे आवाहन आजचा खेळ निर्विघ्नपणे पार पडावा या करता केले जाते. यालाच आपण गण असे म्हणतो.

तर मग चला आज पाहूया  लोणी या गावातील नरेश एकनाथ पंचरास आणि मंडळी यांनी सादर केलेला गण.

नरेश एकनाथ पंचरास आणि मंडळी, लोणी

  • नरेश एकनाथ पंचरास (9767634679)
  • ढोलकी -पामाजी तुकाराम पंचरास, संदीप शिवाजी पंचरास
  • हालगी - दादाभाऊ विष्णू पंचरास 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस बारावा : भराडी

भराडी हा महाराष्ट्राच्या लोककलेतील एक काव्यप्रकार आहे. भैरवनाथाची भराडी अशी ओळख असलेली ही मंडळी खरंतर भैरवनाथाचे उपासक असतात. हि लोकं गावागावात जाऊन उत्सवात किंवा जत्रेत भराडी सादर करतात.

तर मग चला आज पाहूया  नारायणगाव या गावातील राजेंद्र जाधव आणि मंडळी यांनी सादर केलेली भराडी.

श्री राजेंद्र जाधव आणि मंडळी, नारायणगाव

  • श्री  राजेंद्र जाधव (9579670852)
  • ज्ञानेश्वर राजेंद्र जाधव
  • किरण गोकुळ जाधव
  • गणेश आल्हाट
  • दत्तात्रय हाटकर
  • बाबाजी जगताप
  • अर्जुन चांगण 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस अकरावा : आराधीची गाणी

महाराष्ट्रातील कुलदैवत अंबाबाई काळुबाई यांना आवाहन करणाऱ्यांना आपण आराधी असे म्हणतो.आराध्यांचा गळ्यात कवड्यांची माळ हातात झाडू आणि देवीला उत्कटतेने बोलणारा खडा आणि खोल आवाज असतो.

तर मग चला आज पाहूया चाकण या गावातील राधाबाई गालफाडे आणि मंडळी यांनी सादर केलेली आराधीची गाणी .

राधाबाई गालफाडे आणि मंडळी, चाकण

  • राधाबाई गालफाडे (9975135995 )
  • महादेव जोगदंड
  • सौरभ शिंदे

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस दहावा : भारूड

भारुड या शब्दाचा अर्थ ‘लांबच लांब,गुंतागुंतीची वृत्तांत कथा अवघड कुटकविता,लेख,रूपक इ. असा महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे. मात्र भारुड हा महारष्ट्रात रचनाप्रकार म्हणून ओळखला जातो. अध्यात्मतत्व प्रतिपादन करताना ते सरळ विधानात्मक स्वरुपात न सांगता रूपकाच्या माध्यमातून सांगणे.संतानी आपली शिकवण रूपकांच्या साहायाने अत्यंत आकर्षक स्वरुपात संगीतली आहे. महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व संतानी भारुडाची रचना केली असली तरी भारुड म्हटलं कि एकनाथ महाराजांचे नाव समोर येते. संत एकनाथांनी अनेक विषयावर विपुल भारुडे लिहली आहेत. त्यांची भारुडे अत्यंत आकर्षक आणि विविधतापूर्ण त्याचप्रमाणे नाट्यानुकुल आहेत.

तर मग चला आज पाहूया पुणे येथील विजय तावरे आणि मंडळी यांनी सादर केलेलं भारूड.

विजय तावरे आणि मंडळी, पुणे

  • विजय तावरे (9604118340)
  • ढोलकी - लक्ष्मी लांबे
  • सिन्थ - निलेश लांबे
  • खंजीर  - चंद्रकांत लसूणकुटे
  • संबळ - प्रथमेश लसूणकुटे

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस नववा : तमाशाची गाणी

तमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारतात विविध भागात विविध स्वरूपाचे लोकनाट्य प्रकार आढळून येतात. उदाहरण उत्तर व मध्य भारतात रामलीला रासलीला. गुजरातेत भवाई. दक्षिण भारतात यक्षगान तसेच महाराष्ट्रात तमाशा आहे. तमाशा मुख्यतः होळीच्या सणात उत्सवात जत्रा उरुसाच्या प्रसंगी होतात. पण तमाशा म्हटलं की आजही काही लोकांना आचरट कलाप्रकार अशी समजूत रूढ असल्याचे दिसते. तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हा अत्यंत आवडता खेळ आहे. आणि जुन्या या काळातील कित्येक भटकी जमातीला स्थिरता आणि आधार देण्याचे मोलाचे काम केले.

तर मग चला आज पाहूया  चैतन्यपूर या गावातील नंदारानी भोकटे आणि मंडळी यांनी सादर केलेली तमाशाची गाणी .

नंदारानी भोकटे आणि मंडळी, चैतन्यपूर

  • नंदारानी भोकटे (9767099360)
  • ढोलकी - दत्तात्रय भोकटे 

#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.

- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...